mozilla / mozilla-club-activity-hack-the-news

INACTIVE - http://mzl.la/ghe-archive - A Mozilla Club activity called Hack the News
4 stars 8 forks source link

Localization of activity.md into Marathi Language #14

Closed chandrakantd closed 2 years ago

chandrakantd commented 8 years ago

<!DOCTYPE html>

``` mozilla-club-activity-hack-the-news/activity.md at gh-pages · mozilla/mozilla-club-activity-hack-the-news ``` ``` ``` Skip to content ``` ```
```
```
```
  • Watch

/mozilla-club-activity-hack-the-news

Find file
Fetching contributors…
Cannot retrieve contributors at this time
105 lines (55 sloc) 5.39 KB
title github image competencies
Hack the News
mozilla/mozilla-club-activity-hack-the-news
hackthenews.png
label type
Remixing
remixing

भाग २. वेब वर कसे लिहायचे

बातम्यांचे संकेतस्थळ हॅक कसे करायचे ? (त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे)

Hive न्यू यॉर्क शहर यांनी बनविले आणि Mozilla ने क्लबसाठी रीमीक्स केले.

नविन संकेतस्थळ रीमीक्स करण्यासाठी प्रशिक्षणार्थी X-Ray Goggles चा वापर करतील, व त्यासोबत खुल्या लायसेंस वाली सामग्री, मेडीया चे विविध प्रकार ,आणि रीमीक्स चा वापर करून संकेतस्थळावर नविन काही तरी बनवने याबद्दल शिकतील

४५ मिनिटे ते एक तास

काय तयारी करायची

कोडे सोडविण्यापूर्वीची प्रश्नावली पूर्ण भरून घ्या.

नंतर या कार्याशी परिचित होण्यासाठी ही कृती आपण स्वता करा. आपण एक Webmaker चे खाते तयार करून ठेवू शकता, जेणे करून ते खाते प्रशिक्षणार्थींना वापरण्यास देउ शकता. प्रशिक्षणार्थीं ज्यावेळेस त्यांचे रीमीक्स प्रकाशीत करण्यास तयार होतील, त्यावेळी आपला वेळ वाचेल.

"हॅक" या शब्दाची व्याख्या समजावून घ्या , जेणेकरून हॅक शब्दाचा चांगला अर्थ व बाजू, आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना व सह कर्मचाऱ्यांना समजावून सांगु शकाल.

वैकल्पीक : HTML चिटशीट आणि X-Ray Goggles संदर्भ मार्गदर्शक यांची प्रिंट काढा.


१०
मिनिटे

थोडक्यात ओळख

आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करा व या कार्यशाळेत आपण "remix" बद्दल शिकणार आहोत हे सांगा. प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोरे कागद व पेन्सील द्या.

विद्यार्थ्यांच्या जोड्या बनवून, त्यांना त्यांच्या पसंतीच्या काल्पनिक चारित्र्याचे चित्र काढायला सांंगा. त्यात जास्त काटेकोरपणा नको- फक्त लवकर चित्र काढा.

काही वेळाने त्यांनी काढलेले चित्र आदलाबदल करायला सांगा. नंतर त्यांना त्या चित्रात काहीतरी भर घालायला सांगा. ते करत असताना, तुम्ही रीमीक्स करत आहात हे जाणवून द्या!


२५
मिनिटे

X-Ray Goggles वापरून बातम्यांचे संकेतस्थळ हॅक करा

पुरेसे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप संगणक असतील तर, वरील विद्यार्थ्यांच्या जोड्यांना एक वेब ब्राउझर उघडण्यास सांगा. नाहीतर छोट्या छोट्या गटांना एका संगणकावर समजावून सांगा. ते नंतर सराव करू शकतात.

X-Ray Goggles स्थापित (इंस्टॉल) करा

goggles.webmaker.org या संकेतस्थळावर जा. तेथे, पिवळ्या रंगाच्या (ज्यावर “Activate X-Ray Goggles” असे लिहिले आहे ) मोठ्या बटनाला, आपल्या ब्राउझर च्या टुलबारवर कसे हलवायचे ते दाखवा.

Image

एका बातम्यांच्या वेब साइटवर जाणे

विद्यार्थ्यांना बातम्यांच्या वेबसाइट्सचे नाव सुचवायला सांगा. स्थानीक वृत्तपत्रांचे नाव, शाळेच्या वेबसाइटचे नाव किंवा राष्ट्रीय वा अंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांच्या संकेतस्थळाच्या नावांचा विचार करू शकता. ज्या संकेतस्थळावर अधीक HTML चा वापर केलेला आहे (Javascript चा वापर असलेले शक्यतो नको), असे संकेतस्थळ शोधा. विद्यार्थ्यांना रीमीक्स करताना ते सोईचे ठरेल.

काळजी करू नका. आपण त्या वेबसाईट्स वर नियंत्रण मिळवून कब्जा करणार नाही. फक्त त्यांच्या मजकूराच्या स्थानीक प्रतीत बदल करणार आहोत. मुळ मजकूरा ला काहीही बाधा होणार नाही.

रीमीक्स करण्यासाठी थीम ठरवा

या कार्यशाळेच्या सुरूवातीस रीमीक्स ची थोडक्यात ओळख करून घेताना आपण जे चित्र काढले त्यातून प्रेरणा घेऊन,रीमीक्स साठी एक थीम ठरवा. त्यात, नयन नावाची मांजरी, क्रॅकेन नावाचा सागरी प्राणी, किंग कॉंग किवा इतर तत्सम बाींचा समावेश असु शकतो.

Image

Goggles ला सक्रीय करा

Goggles ला सक्रीय करण्यासाठी, आपल्या वेब ब्राउझरच्या बुकमार्क टुलबार मधील Goggles वर क्लीक करा. त्यानंतर, आपण वेबपृष्ठाच्या कोणत्याही घटकावर आपला माउस फिरवला की, त्याचा सोर्स कोड आपल्याला दिसेल.

“remix” बटनावर क्लिक करा

कोणत्याही घटकाला रीमीक्स करण्यासाठी, कळफलकावरील “R” बटनाला दाबा.

संकेतस्थळावरील मजकूर व चित्र बदला

संकेतस्थळावरील ठळक मजकूर बदलण्याचा, नविन गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न करा. काही लिंक्स बदला, मजकूराचा रंग व आकार बदला.

संकेतस्थळावरील चित्रावर माउस फिरवा व “R” / “Remix” बटन दाबा. नंतर त्या ठिकाणी तुमचे चित्र टाकण्यासाठी, ते चित्र कुठे ठेवले आहे, त्याची लिंक द्या. फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून चित्र घेण्यासाठी, त्या ठिकाणी जाऊन "Copy the Image Location" यावर उजवा क्लिक करा.

टीप: खुल्या स्रोतातील चित्र कस् शोधायचे व वापरायचे. क्रीयटीव्ह कॉमन्स चे सर्च पेज किंवा गुगल मधील ऍडव्हांस्ड सेटींग चा वापर करून आपल्याला आवडलेले चित्र व त्याच्या वापराची परवानगी शोधून देतात. चित्रावर, उजव्या बाजूचे क्लीक किंवा control-click करा व “Copy image location” निवडा.(किंवा, काही ब्राउझरवर “Copy image URL” वा “Copy image address” असाही पर्याय असु शकतो. त्याचा वापर करा). कॉपी केलेले URL जुन्या चित्राच्या URL जागी वापरा. इतर कोणतेही बदल होणार नाहीत याची काळजी घ्या.!

Image

इतरांना कळवा (शेअर करा)

आपले रीमीक्स प्रकाशीत करा. एकदा आपले रीमीक्स चे कार्य पूर्ण झाले की "Publish" बटनावर क्लिक करा अथवा आपल्या कळफलकावरचा P बटन दाबा. यामुळे, आपण केलेले संकेतस्थळावरील बदल इतर लोक पाहू शकतात.

त्यापुढे एक पाऊल टाका. रीमीक्स केलेल्या लिंक्स चा प्रसार वाढण्यासाठी, न्यूज स्टेशनचा उपयोग करायला सांगा. अधिक न्यूज स्टेशन्स, ट्वीटर वर असल्यामुळे त्याचा वापर करा व इतरांच्या प्रतिक्रिया पहा.


१०
मिनिटे

आजच्या कार्याची उजळणी करा

रीमीक्स केलेले काही पृष्ठ सर्वांना दाखवा व विद्यार्थ्यांनी काय काय बदल केलेत ते विचारा. खालील काही प्रश्न विचारू शकता :

कोणते संकेतस्थळ जास्त आवडले? आणखी काय रीमीक्स करायला आवडेल? तुम्ही काय रीमीक्स करू इच्छित होतात परंतु ते शक्य झाले नाही? का नाही झाले शक्य? आपल्याला जे रीमीक्स करायचे ते चित्र किंवा मजकूर आणखी कुठे शोधु शकता?

जर वेळ असेल तर, इतरांनी रीमीक्स केलेल्या वेबपेजवर रीमीक्स करायला सांगा. त्यांना सांगा की, या प्रकारे आपण वेबसाईटवरील मजकूर कसा बदलतो. तसेच इतरांनी बनविलेल्या पेजेस वर आपण नवीन गोष्टी कश्या टाकू शकतो.

रीमीक्स बद्दल जाणून घेतल्याने आपल्याला काय फायदा झाला याबाबत चर्चा करू शकता. आधीच्या क्रॅकेन नावाचे कोडे या कार्यशाळेचा वापर करू शकता.

Jump to Line
```
```
```
```
Something went wrong with that request. Please try again.
```
soapdog commented 8 years ago

Hi,

Thanks a lot for your contribution.

Unfortunately we can`t use it as it is because it is not in the correct format for our use. What we need is the translation of the following files:

https://github.com/mozilla/mozilla-club-activity-hack-the-news/raw/gh-pages/activity-data/content/en/activity.md https://github.com/mozilla/mozilla-club-activity-hack-the-news/raw/gh-pages/activity-data/content/en/aside.md

There is a handy guide explaining the process of translation at:

https://ariefbayu.xyz/step-by-step-how-to-help-localize-web-literacy-curriculum-c6b3547838a0#.opu7147gd

Thanks again for your help and effort in moving our content into Marathi!