rameshbalwad / hunspell-marathi-dictionary

Automatically exported from code.google.com/p/hunspell-marathi-dictionary
0 stars 0 forks source link

'वू' आणि 'वून' अशी रूपे #14

Open GoogleCodeExporter opened 8 years ago

GoogleCodeExporter commented 8 years ago
धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय 
लावताना धातूच्या शेवटी 'व' 
असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी
रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 
'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे 
होतात.

SELECT word FROM wordbase WHERE word LIKE '%वू' OR word LIKE '%वून'

अजमावून    अडकवू    अडकवून    अडवू  
  अडवून    अनुभवू    अनुभवून    
आटवून    आठवू   
आठवून    आळवू    उंचावू    उंचावून  
  उगवू    उगवून    उजळवून    उठवू    
उठवून    उडवू
   उडवून    उतरवू    उतरवून    उद्भवू    उद्‌भवू    उमटवून    उलथवून    ऐकवून    ओढवून
   ओढावून    कमवू    कमावून    करवून    कळवू    कळवून    कापवून    कालवून    कावून 
  खडसावून    खपवून    खरडावून    खवून    खाजवू    खाजवून    खिळवून    खुंटवून    खुणावू
   खुलवून    गंडवून    गमावू    गमावून    गाजवून    गिरवू    गुंतवून    गोठवून    गौरवू
   घडवू    घडवून    घाबरवून    घालवू    घालवून    घुसळवून    घुसवून    घेवून    घोंगावू
   घोंघावू    घोटवून    घोळवून    चक्रावून    चढवू    चढवून    चालवू    चालवून   
चावून    चिकटवून    चिथावून    
चुकवू    चुकवून    जमवू    जमवून    
जागवून    जाणवू   
जाणवून    जावू    जावून    जिरवून    
जुळवू    जुळवून    जेवू    जेवून    
झटकावून   
झळकावून    झिजवून    झोपवून    
टाकावू    टिकवू    टिकवून    
टिकावू    टेकवून   
टोलावून    ठणकावून    ठरवू    
ठरवून    ठसवून    ठेवू    ठेवून    
ठोठावून    डोकावू   
डोकावून    डोलावू    तंगवून    
तापवून    तुडवू    तुडवून    
थांबवू    थांबवून    थिजवून 
  थोपवू    थोपवून    दटावून    दडवू    दडवून    दमवू    दरडावू    दरडावून    दर्डावून
   दर्शवू    दर्शवून    दाखवू    दाखवून    दिपवून    दुखवू    दुखवून    देवू    देवून   
धजावू    धडकवून    धमकावून    धावू  
  धावून    धुडकावून    धुडाकावून    
धुवून    नमवू 
  नमवून    नाचवू    नासवून    निभावून    निवू    नेवून    नोंदवू    नोंदवून    पचवू   
पचवून    पटकावू    पटकावून    पटवू  
  पटवून    परतवून    परतावून    
पळवू    पळवून  
 पसरवून    पाजवून    पाठवू    पाठवून    पावू    पावून    पिकवून    पुरवू    पुरवून   
पेटवू    पेटवून    पोचवून    
पोहचवून    पोहोचवून    फटकावून    
फसवू    फसवून    फिरवू
   फिरवून    फुगवून    फुलवून    फैलावू    फोफावू    फोफावून    बजावू    बजावून    बडवू
   बडवून    बदलवू    बदलवून    बनवू    बनवून    बळकावून    बसवू    बसवून    बाटवून 
  बाणवून    बिंबवून    बिघडवून    बिचकवून    बुजवून    बुडवून    बोलवू    बोलवून   
बोलावू    बोलावून    भंडावून    
भडकावून    भरवून    भांबावून    
भागवू    भागवून   
भारावून    भासवून    भिजवू    
भिजवून    भिनवून    भिरकावून    
भेडसावू    मटकावून   
मनमिळावू    मागवू    मागवून    
माजवू    माजवून    मालवून    
मिचकावून    मिटवून   
मिरवू    मिरवून    मिळवू    मिळवून  
  मोहवून    म्हणवून    येवू    
येवून    रंगवू   
रंगवून    रागवून    रागावू    
रागावून    राबवू    राबवून    
राहवू    राहवून    रुंदावू
   रुजवू    रोवू    रोवून    लगावून    लटकवून    लटकावून    लढवू    लढवून    लढावू  
 लपवून    लवून    लावू    लावून    ला‌वून    लेवून    लोळवू    वटवून    वदवून    वर्तवू
   वळवू    वळवून    वाकवून    वाचवू    वाचवून    वाजवू    वाजवून    वाढवू    वाढवून
   वाफवून    वाळवून    वाहवून    विझवू    विझवून    विरघळवून    विसावू    वेडावून  
 वेळावून    शिकवू    शिकवून    शिजवू    शिजवून    शिलगावून    शिववून    शिवू    शिवून
   संपवू    संपवून    सजवू    सजवून    समजवून    समजावू    समजावून    समाजावून   
सरकवून    सरसावून    साठवू    
साठवून    सामावून    सारवून    
सुकवून    सुखवू    सुखावून
   सुचवू    सुचवून    सुजवून    सुनावू    सुस्तावून    सोडवू    सोडवून    सोपवून   
स्थिरावू    हटवू    हटवून    हरवू    
हरवून    हलवू    हलवून    हसवून    
हादरवून   
हालवून    हिरावून    हिसकावून    
हुसकावून    हेलकावू    होवू    
होवून

If there are any wrong words in the list above, please let me know in the
comment.

Original issue reported on code.google.com by shantanu.oak on 10 Jun 2009 at 7:25

GoogleCodeExporter commented 8 years ago
UPDATE wordbase SET verified = DATE_FORMAT( current_date( ) , '%Y%m%d' ) * -1 
WHERE
word IN ('घेवून', 'जावू', 'देवू', 'नेवून', 
'मनमिळावू', 'येवू', 'लढावू', 
'लेवून') limit 10

Original comment by shantanu.oak on 13 Jun 2009 at 7:57