rameshbalwad / hunspell-marathi-dictionary

Automatically exported from code.google.com/p/hunspell-marathi-dictionary
0 stars 0 forks source link

firstRU.odt फायलीत असलेले दुसरा ’रू’ चे शब्द #9

Open GoogleCodeExporter opened 8 years ago

GoogleCodeExporter commented 8 years ago
काही शब्द असे आहेत ज्यात 
पहिला रु व दुसरा रू सारखाच 
दिसल्यामुळे गोंधळ झाला आहे. 

दुसरा रू शोधण्याकरता ही 
क्वेरी वापरली.
SELECT word FROM wordbase WHERE word LIKE '%रू%' and verified > 0 order by 
word

त्यातच बदल करून पहिला रु 
असलेले सर्व शब्ददेखील जमवले. 
खाली दिलेल्या दोन 
फाईल्समध्ये हे शब्द पाहता 
येतील. 
हे सर्व शब्द पुन्हा तपासावे 
लागतील.

Original issue reported on code.google.com by shantanu.oak on 7 Jun 2009 at 6:39

Attachments:

GoogleCodeExporter commented 8 years ago
अंथरूण, 
अंथरूणग्रस्त,अंथरुणावरून,  
अक्षरावरून,  अनुभवावरून, 
अनुरूप, अनुरूपात, अप्रुपाची, 
अब्रूच्या, 
अभिश्रुती   अश्रुधूराची, 
अश्रुपात, अश्वारूढ  
आकाशवाणीवरूनच, आडनावावरून, 
आत्मरूप, आत्मस्वरूपाचे, 
आधारून,  आरूढ,  आरोपावरून,  
आवरून, आवाजावरून,  उंचीवरून 
उच्चारून, उतरून, 
उत्तरध्रुवाजवळच्या, 
एकरूपात,  ऑस्करवरून,   
ओट्यावरून, करू,   कालानुरूप, 
काळानुरूप,  कुलगुरूचे, 
कुलगुरूंना, कुलगुरुपद, 
कुस्करून, 
  गडावरून, गरूड, गरूडझेपच, गरूडाचं, गाडीवरून, गाण्यावरून, गरूड,  

ग्राहकरूपी, ग्रुप, ग्रुपचा, 
ग्रुपच्या, ग्रुपमधलं, 
ग्रुपमधलेच, ग्रुपमधल्या, 
ग्रुपमधील, ग्रुपमध्ये 
,ग्रुप्स,   
घटनेवरून,  घसरून, घाबरू,  
घेण्यावरून,   चित्रारूपात,  
चुरुचुरू , चोरून, जगद्गुरू,   
जरूरींचं ,जरूरीची,
जरूरीचे, जरूरीपुरतं,  जागरूक, 
जागरूकता, जागेवरून,  जेणेकरून,  
टक्क्यावरून, टप्प्यावरूनच, 
टवकारून, ठरू, 
ठेवणीवरून,  डमरूचा, डवरून, 
डोक्यावरून, डोळ्यासमोरून,   
तरारून, तरूंची, तरूंच्या,   
तिरूपतीला,
तिरूपतीहून, त्यांवरून,  
त्रुटींविषयी त्रुटीमुळे, 
त्रुटीवर, त्रुटीही,  दारावरून, 
दारूचे,  दिलरूबा,  दूरून,
दुरुपयोग 

Original comment by Dilipra...@gmail.com on 9 Jun 2009 at 1:30

GoogleCodeExporter commented 8 years ago
काहीच शब्द तपासून झालेत बरेच 
राहीलेत ?

Original comment by Dilipra...@gmail.com on 9 Jun 2009 at 2:40

GoogleCodeExporter commented 8 years ago
कोणत्याही फाईलमध्ये असलेले 
शब्द चुकिचे असले तरच ते येथे 
लिहा. वर दिलेले बहुतेक सर्व 
शब्द शुद्ध आहेत. शब्द
शुद्ध असेल तर मग काहीच प्रश्न 
नाही.

Original comment by shantanu.oak on 9 Jun 2009 at 3:52

GoogleCodeExporter commented 8 years ago
[deleted comment]
GoogleCodeExporter commented 8 years ago
'अंथरुण' हा शब्द ’अंथरूण’ असा 
पाहिजे. 
त्याप्रमाणे  पहिल्या फाईलीत 
जे अशुद्ध शब्द आहेत, त्या ऐवजी 
जे बरोबर आहेत ते तर इथे लिहिले 
ना ? 
(की चूकीचे शब्द इथे लिहायचे 
आहेत)

Original comment by Dilipra...@gmail.com on 9 Jun 2009 at 6:16

GoogleCodeExporter commented 8 years ago
फक्त चुकिचे शब्द इथे लिहायचे 
आहेत.

Original comment by shantanu.oak on 10 Jun 2009 at 2:17

GoogleCodeExporter commented 8 years ago
The lastest word list of first and second RU to be checked.

Original comment by shantanu.oak on 13 Aug 2009 at 4:23

Attachments:

GoogleCodeExporter commented 8 years ago
Surukutla, Surukutli, surkutlelya he shabd surkutla, surkutli ani surkutlelya 
ase 
pahijet. 

Original comment by neela...@gmail.com on 2 Sep 2009 at 11:51

GoogleCodeExporter commented 8 years ago
garujoonna ha shabd garjoonna asa pahije. 

Original comment by neela...@gmail.com on 2 Sep 2009 at 11:54